Maharashtra HD

Maharashtra HD घरबसल्या महाराष्ट्र दर्शन ड्रोनच्या नजरेतून... *आंबोली* - जागतिक जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक. पावसाळ्यातील आंबोलीचे नयनरम्य दृश्य. https://youtu.be/NRhJCbDPZT0 *तिलारी* - जगापासून तसा अलिप्त असलेला चंदगड भाग, त्यातील जागतिक दर्जा आणि जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश https://youtu.be/y6-h56B5n9U *सिंधुदुर्ग किल्ला* - अरबी समुद्रात अवघ्या ३ वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला अभेद्य किल्ला. https://youtu.be/SPquomhhWKE *वेलकम टू कोंकण* - कोंकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. कधी न पाहिलेले असे कोंकणातील सुंदर दृश्य. https://youtu.be/3r06l21ivaY *पारगड किल्ला* - नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे हे ह्या किल्ल्याचे पाहिले किल्लेदार. महाराजांचे शब्द राखत मालुसरे व मावळ्यांचे वंशज आज ही गडावर वस्त्यास आहेत. असा किल्ले पारगड https://youtu.be/qHneDVwj_TU *देवबाग बीच* - अरबी समुद्र आणि कारली नदी यांचा जिथे संगम होतो असा कोंकणातील सुंदर समुद्र किनारा https://youtu.be/Nb0iL2zGuK0 *गगनगड किल्ला* - गगनाला भिडणारा असा उंच घाटमाथ्यावरील पहारेकरी गगनगड https://y...