Maharashtra HD

























Maharashtra HD



घरबसल्या महाराष्ट्र दर्शन ड्रोनच्या नजरेतून...

*आंबोली* - जागतिक जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक. पावसाळ्यातील आंबोलीचे नयनरम्य दृश्य.
https://youtu.be/NRhJCbDPZT0

*तिलारी* - जगापासून तसा अलिप्त असलेला चंदगड भाग, त्यातील जागतिक दर्जा आणि जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश
https://youtu.be/y6-h56B5n9U

*सिंधुदुर्ग किल्ला* - अरबी समुद्रात अवघ्या ३ वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला अभेद्य किल्ला.
https://youtu.be/SPquomhhWKE

*वेलकम टू कोंकण* - कोंकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. कधी न पाहिलेले असे कोंकणातील सुंदर दृश्य.
https://youtu.be/3r06l21ivaY

*पारगड किल्ला* - नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे हे ह्या किल्ल्याचे पाहिले किल्लेदार. महाराजांचे शब्द राखत मालुसरे व मावळ्यांचे वंशज आज ही गडावर वस्त्यास आहेत. असा किल्ले पारगड
https://youtu.be/qHneDVwj_TU

*देवबाग बीच* - अरबी समुद्र आणि कारली नदी यांचा जिथे संगम होतो असा कोंकणातील सुंदर समुद्र किनारा
https://youtu.be/Nb0iL2zGuK0

*गगनगड किल्ला* - गगनाला भिडणारा असा उंच घाटमाथ्यावरील पहारेकरी गगनगड
https://youtu.be/hgphgsx9bQM

*कोपेश्वर मंदिर* - कृष्णा नदीकाठी वसलेले १५०० वर्षांपूर्वीचे पौराणिक मंदिर
https://youtu.be/vqDdQVYPr8E

*आंबा घाट* - हिरवाईने नटलेला निसर्ग समृध्द असा अवर्णनीय आंबा घाट
https://youtu.be/-3LpDBb3GA0

*भुदरगड किल्ला* - गुहा मंदिर, पांढऱ्या पाण्याचा तलाव, विस्तीर्ण पठार अश्या अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेला प्रत्येक गडपप्रेमींनी पाहायलाच हवा असा किल्ले भुदरगड
https://youtu.be/M2bifg7NWQk

*गगनबावडा* - करुळ घाट, गगनगड, भुईबावडा घाट यांचे कधी न पाहिलेले असे ड्रोनच्या नजरेतून रोमांचक दृश्य.
https://youtu.be/xhbPE5DZzq0

*कलानिधिगड* - निसर्ग समृध्द चंदगड परिसरातील आटोपशीर किल्ला.
https://youtu.be/kqACaGurQ-Y

*मालवण तारकर्ली* - महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ व सुंदर समुद्र किनारा..
https://youtu.be/FZc4mKctM38

*सुंडी धबधबा* - महिपाल गडाच्या पायथ्याशी असणारा तसा अपरिचित सुंदर धबधबा
https://youtu.be/6eiLuOUvg3s

*सामानगड* - गुहा मंदिर, गडाच्या अंतरंगात खोदलेली सात कमान विहीर, अंधार कोठडी आणि त्रेतायुगीन, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास लाभलेला किल्ले सामानगड
https://youtu.be/0JuGCusZHZE

महाराष्ट्रातील हे सौंदर्य आणि अभिमानाने भारलेला असा इतिहास इतर लोकं पर्यंत ही पोहचवा..

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाची किनार लाभलेल्या अभयारण्य,घाटमाथे यांच्या प्रसिद्ध पण दुर्लक्षित डॉक्यूमेंटरी फिल्म खास आपलेसाठी...

Radhanagari wildlife sanctuary documentry
https://youtu.be/N62xcUsGSW8

amboli ghat documentry
https://youtu.be/NRhJCbDPZT0

chandoli wildlifesanctury documentry
https://youtu.be/XVQczJlYbIA

koyana wildlifesanctuary
https://youtu.be/tktxp4EA_Uw

dandeliwildlifesanctuary
https://youtu.be/OsWcZnRPE6w

wildlife of kolhapur documentry
https://youtu.be/59KpqwTQuzc

malshej ghat documentry
https://youtu.be/HnN6mfy1I2k

radhanagari tourist point documentry
https://youtu.be/i18_7NlsQ5c

amba ghat documentry
https://youtu.be/-3LpDBb3GA0

goa state wildlife documentry
https://youtu.be/bqA0S4wX_y0

maharashtra wildlife documentry
https://youtu.be/U63v9czKne8

tamhini ghat documentry
https://youtu.be/Adt14pEFNwY

sahyadi ghat documentry
https://youtu.be/YHu6-nGTd-0

Western ghat documentry
https://youtu.be/pGGqrRBU2xk

Comments